Saturday, September 1, 2012

"शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ" - Shakti peksha Yukti Shrestha

फाल्गुनेत उगवला सूर्य
पसरली त्याने स्वराज्याची धुळवड.

अवघ्या चिमुरड्या वयात, केले संगठीत मावळ्यांना
वेचिले दर्याखोर्याना , जाणिले मायभूमीला.

निरखून शक्ती शत्रूची, साधला युक्तीचा मार्ग
झाला जन्म "गनिमी काव्याचा", मातीले शत्रू सर्वत्र.

प्रतापगडाच्या पायथ्याशी, भेटीले अफझलखानाशी
समजून दगा फटका तो, केला वाघनखांचा मारा
मारुनी अफझलखानाला, जिंकिले प्रतापगडाला.

झाले अपमानित दिल्लीत, केले नजरबंध आग्र्यात
शोधूनी वाट पेटारीत , युक्तीने निसटले कैद.

असे आमुचे महाराज, ज्यांनी शिकविले जगास
' शक्ती पेक्षा युक्ती नेहमीच श्रेष्ठ.

"जय शिवाजी जय भवानी"

1 comment:

  1. ohh nice..... yu shud upload it on fb also.......
    lik it.....

    ReplyDelete